सत्यमेव जयते!! Truth alone Triumphs
सत्य हे सुर्याच्या तेजाप्रमाणे असते , ते सदैव सत्यच असते . रात्र असताना सुर्य जसा असुनही अंधार असतो. त्याच प्रमाणे सत्त्याला दुर्लक्षित केले असता असत्त्याचा अंधकार काही काळ पसरतो . परंतु पुन्हा नव्याने सुर्य दिसू लागतो आणि जग प्रकाशमय होते
Comments
Post a Comment